स्वराज्य टाईम्स न्यूज

Breaking शिरूर हवेली मतदार संघात भाजपमध्ये मोठी घडामोड… प्रदीप कंदांनी वाढवला सस्पेन्स

उत्सुकतेचा कळस… प्रश्न अनेक.. उत्तर फक्त एकच… सस्पेन्स आणि सस्पेन्स कोरेगाव भिमा – लोणीकंद (ता. हवेली)  शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे. आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत अनेक प्रश्ने उपस्थित होत असून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवारीबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिरूर हवेलीमधील भाजपचे निवडणूक…

Read More
स्वराज्य टाइम्स

जल्लोषपूर्ण भव्य रॅलीत ॲड.अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे भव्य शक्तीप्रदर्शन  शिरूर (ता. शिरूर) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी शिरूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय सातव, सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह हजारो समर्थक, नागरिक,महिला भगिनी  व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन

सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.      आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात…

Read More
error: Content is protected !!