स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास शिरूर विधानसभा जिंकणार माऊली कटके

घोडगंगा सुरू करण्यासह विविध सरकारी योजना, स्थानिकांना रोजगार, कालव्याचे पाणी ,शेतकऱ्यांना दिवसा वीज यांची माहिती देत ऋषीराज पवार यांच्या प्रकरणाचा घेतला खरपूस समाचार न्हावरे (ता. शिरूर) शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या मुद्द्यांसह चासकमान , घोडगंगा कालव्याचे पाणी,शेतकऱ्यांना…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

स्व.बाबुराव पाचर्णे यांनी मोठा विकास निधी आणला प्रसंगी आमदारकी पणाला लावली पण कधी श्रेय घेतले नाही – प्रदीप कंद

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित – माऊली कटके कोरेगाव भिमा (ता.शिरूर) संचालक प्रदीप कंद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेत कोरेगावला तीन काेटींचा विकासनिधी दिला, तसेच तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदार संघात सुमारे तीन हजार कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली, प्रसंगी आमदारकी पणाला लावून नगर…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

आमदार अशोक पवारांच्या सभेपूर्वी निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना डांबून ठेवले पोलीस चौकीत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ॲड.अशोक पवार पोलीस बळाचा वापर करतात शेतकऱ्यांचा आरोप ळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकरी पुत्रांना आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करत सभा संपेपर्यंत शेतकऱ्यांना पोलीस चौकीत डांबून ठेवल्याने आमदार अशोक पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार

विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. बारामती  – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा…

Read More
error: Content is protected !!