
शिक्रापूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी हाडे व डोळ्यांची मोफत तपासणी शिबिर
शिक्रापूर : दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ शिक्रापूर यांच्या वतीने भैरवनाथ मंदिर येथे हाडांचा ठिसूळपणा व डोळ्यांच्या मोतीबिंदू तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे आयोजन धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रा. लि. बारामती व एच.व्ही. देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल, मोहम्मद वाडी, हडपसर यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक…