स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार

विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. बारामती  – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा…

Read More
स्वराज्य टाइम्स

जल्लोषपूर्ण भव्य रॅलीत ॲड.अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे भव्य शक्तीप्रदर्शन  शिरूर (ता. शिरूर) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी शिरूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय सातव, सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह हजारो समर्थक, नागरिक,महिला भगिनी  व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

Read More
error: Content is protected !!