Swarajyatimesnews

संशोधनात मानाचा टप्पा: नितीन मोहन शिवले यांना पीएचडी पदवी प्राप्त

पुणे: जे एस पी एम भिवराबाई  सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली येथे संगणक विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले नितीन मोहन शिवले यांनी निर्वाण विद्यापीठ जयपूर येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. नितीन शिवले यांनी  “ब्लॉक व्हॅलिडीटर हेल्थकेअर सप्लाय चेन मॅनेजमेंट युजिंग ब्लॉक चेन फ्रेमवर्क”  या विषयावर…

Read More
Swarajyatimesnews

“छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभू भक्तांना पृथ्वी ग्राफिक्सकडून ताक व पाण्याचे वाटप” 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) ​स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त, वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळी महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभू भक्तांसाठी कोरेगाव भीमा येथील पृथ्वी ग्राफिक्स डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगतर्फे तसेच संजय सुभाषचंद्र शिवले आणि कौस्तुभ दशरथ होळकर यांच्या वतीने हजार पाण्याच्या बाटल्या आणि ताकाचे वाटप करण्यात आले. भर दुपारच्या उन्हात…

Read More
Swarajyatimesnews

महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक करणार विकसित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसभेत वढू बुद्रुक हे महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मृत्यूंजय अमावस्येच्या दिवशी, ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराज वीरगतीला प्राप्त झाले, त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले….

Read More
error: Content is protected !!