Swarajyatimesnews

पुण्यात महसूल सहाय्यक महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजारांची  लाच घेताना अटक

इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५  हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन…

Read More
Swarajyatimesnews

शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक

धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यामध्ये राज्य कर निरीक्षक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती.   तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी…

Read More
error: Content is protected !!