
“एक राखी दिव्यांगांसाठी” – सेवाधामच्या विशेष विद्यार्थ्यांसह श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा रक्षाबंधन साजरा
श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा १० वर्षांचा जिव्हाळ्याचा उपक्रम” शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील श्रीमंतयोगी वाद्यपथकाने पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात जाऊन विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी दिव्यांगांसाठी” या उपक्रमातून पथकातील रणरागिणींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व त्यांच्यासोबत आनंद वाटला. यावेळी विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, खाऊ आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. “दिव्यांग…