श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय’ माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन भंडारे यांची बिनविरोध निवड
शैक्षणिक प्रगती व सामाजिक भान जपणारी नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघटना वढू बुद्रुक (ता. शिरूर):श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन महादेव भंडारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावात, विशेषतः शिक्षक व माजी विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण दिसून आले. शांत, मनमिळाऊ, कष्टाळू आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने धडपड करणारा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सचिन भंडारे…
