महायुतीत खळबळ….अखेर प्रदीप कंदांनि दाखल केला उमेदवारी अर्ज..
प्रदीप कंदांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू शांताराम कटके यांनी अर्ज दाखल केल्याने चर्चेला उधाण लोणीकंद (ता.हवेली) भाजपचे शिरूर विधानसभा निवडणूक समन्वयक प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत १९८ शिरूर मतदार विधासभेसाठी उमेदवारी अर्ज दि. २९ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिरूर हवेली मतदार…