Shikrapur : मलठण फाटा मार्गावर रंबलर बसवल्याने अपघातांना आळा; ग्रामस्थांचा समाधान व्यक्त
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) मलठण फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर अखेर अत्यावश्यक रंबलर बसवण्यात आल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व शिक्रापूर येथील समस्या ग्रुप यांनी या भागातील धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.(Shikrapur) मलठण…
