
कामगारांच्या हक्काचा बुलंद आवाज! सणसवाडीचा अभिमान बाबासाहेब दरेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळावर निवड
सणसवाडी (ता. शिरूर) कष्टकरी, प्रगतशील शेतकरी आणि गाडा मालक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, तसेच कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळावर मालक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या नियुक्तीने उद्योगनगरीतील कामगार व मालक यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी एक समर्थ आवाज मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त…