फुलगाव ग्राम पंचायतीच्या माध्यमातून महिला व तरुणींना मोफत चारचाकी ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण सुरू
फुलगाव (ता. हवेली) — ग्रामपंचायत फुलगाव येथे महिला व बालविकास निधीतील १०% रकमेतून संपूर्ण गावातील युवक, तरुणी आणि महिलांसाठी मोफत चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत हॉल येथे झालेल्या या उपक्रमाच्या शुभारंभाने फुलगाव ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिलांना स्वावलंबनाकडे नेणारा उपक्रम – या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यावर गावातील प्रत्येक महिलेकडे चारचाकी…
