Swarajyatimesnews

पुणे जिल्ह्यासाठी कोरेगाव भीमा ‘पथदर्शी’! कचरा प्रकल्पापासून डिजिटल सेवेपर्यंत ‘आदर्श ग्राम’ ठरेल – सीईओ गजानन पाटील

 सरपंच संदीप ढेरंगे यांची सर्वांगीण विकासदृष्टी; अशक्य ते शक्य करुन दाखवत  वनखात्याची जमीन मिळवली! कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : मेहनत, दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. येथील उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डिजिटल सेवा प्रणाली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी ठरेल, असे…

Read More

कोरेगाव भिमा येथे “स्वच्छता, आरोग्य, विकास या त्रिसूत्रीसह सीईओ गजानन पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

डिजिटल युगातील पंचायतराजाचा आदर्श बनणार कोरेगाव भीमा ग्राम पंचायत कोरेगाव भिमा, (ता. शिरूर), दि. ९ ऑक्टोबर:‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील उद्या, शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोरेगाव भिमा ग्रामपंचायतला भेट देणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीने अनेक लोककल्याणकारी व विकासकामांचे आयोजन केले…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीतील (वसेवाडी) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींनी साकारली श्री गणेशाची अद्भुत कलाकृती

सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान

केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन…

Read More
Swarajyatimesnews

गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना…

Read More
error: Content is protected !!