Swarajyatimesnews

बी.जे.एस. महाविद्यालयात बॉक्सिंगचा ‘पंच’: वाघोलीच्या ‘हर्ष’ आणि ‘सलोनी’चा सुवर्णविक्रम!

वाघोली (ता.शिरूर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरविभागीय बॉक्सिंग (मुले व मुली) स्पर्धा भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात (बी.जे.एस.) दि. १० व ११ ऑक्टोबर २०२५दरम्यान अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या. पुणे शहर, जिल्हा, आहिल्यानगर आणि नाशिक विभागांतील एकूण १४० (८० मुले व ६० मुली) खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली जिद्द आणि…

Read More
Swarajyatimesnews

मनस्वी पांढरेला विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

नरेश्वर तालीमीतील मल्ल राज्य स्तरासाठी सज्ज कोरेगाव भीमा (ता.शिरूर)  महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला नवी आशा व प्रेरणा ठरत आहे कोरेगाव भीमा येथील नरेश्वर तालीम याचे कारण म्हणजे मनस्वी पांढरे विभागीय स्तरावर सुवर्णपदकासह राज्य स्पर्धेसाठी पात्र जिद्द, मेहनत आणि गुरुजनांवर विश्वास ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते, हेच मनस्वी सोमा पांढरे या नवोदित मल्ल कन्येने सिद्ध केले आहे….

Read More
Swarajyatimesnews

सुखाने जगायचे असेल तर जीवनमूल्ये उच्च दर्जाची असावीत: इंद्रजित देशमुख

प्रतिनिधी: राजाराम गायकवाड शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे, उपसरपंच वंदना भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील  मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी   जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व…

Read More
Searajyatimesnews

हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापुरातील श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा  मानाचा तुरा शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि  समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय

डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात…

Read More
Swarajyatimesnews

टाकळी हाजीचे सुपूत्र दत्तात्रय चिकटे गुरुजींना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र  दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी  यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे…

Read More
Swarajyatimesnews

कौशल्य विकास ही उद्योगांची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे – प्रल्हाद वारघडे

पुणे: आजच्या स्पर्धात्मक जगात, केवळ पारंपरिक पदवी शिक्षण पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास (Skill Development) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी यशस्वी करिअरचा मार्ग तीन स्तंभांवर आधारित आहे: प्रात्यक्षिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील बदल आणि भविष्यातील रोजगार संधी – तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योग…

Read More
Swarajyatimesnews

राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची  निवड

 माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा २५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल…

Read More
error: Content is protected !!