Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन

कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…

Read More
Swarajyatimesnews

वारकरी शांताराम गव्हाणे यांचे दुःखद निधन; आदर्श कुटुंबप्रमुख हरपला

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून,…

Read More
Swarajyatimesnews

काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले

कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर…

Read More
Swarajyatimesnews

फक्कडराव बाबुराव दरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सणसवाडी (ता.शिरूर) फक्कडराव बाबुराव दरेकर ( वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचे सणसवाडी पंचक्रोशितील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महत्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. वारकरी विचारांचे शांतसंयमी व इतरांना मदत करणारे अशी त्यांची सामाजिक ओळख होती.   योग्य आहार, सद्विचार, शांत निर्मळ स्वभाव व इतरांना नेहमी मदतीचा हात यामुळे…

Read More
error: Content is protected !!