![आमदार अशोक पवारांच्या सभेपूर्वी निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना डांबून ठेवले पोलीस चौकीत. स्वराज्य टाईम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/11/IMG_20241108_115438-600x400.jpg)
आमदार अशोक पवारांच्या सभेपूर्वी निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना डांबून ठेवले पोलीस चौकीत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ॲड.अशोक पवार पोलीस बळाचा वापर करतात शेतकऱ्यांचा आरोप ळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकरी पुत्रांना आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करत सभा संपेपर्यंत शेतकऱ्यांना पोलीस चौकीत डांबून ठेवल्याने आमदार अशोक पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका…