कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी गाळ्यामध्ये, रस्त्यावर
तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी…