शौर्यदिनानिमित्त संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोरेगाव भीमा जय स्तंभाची ऐतिहासिक सजावट करण्यात येणार
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याचे २०५ वे वर्ष तर भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी जय स्तंभास विशेष अशी सजावट करण्यात येणार असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय स्तंभावर उजाळा देण्यात येणार असून जय स्तंभावर पंचशीलाच्या चौकटित भारतीय संविधानाचा गौरवशाली सन्मान करण्यात येणार असून संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त…