करुणा मुंडेंच्या पुढाकाराने साडे नऊशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली नोकरी
स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून ऊस तोड व इतर काबाड कष्ट करणारे हात आता करणार सन्मानाची नोकरी बीड – सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावामुळे काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील…