Swarajyatimewnews

धक्कादायक! छांगूर बाबाने १५०० हिंदू महिलांचे केले धर्मांतरण, महाराष्ट्र कनेक्शनने खळबळ

विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना केले लक्ष्य , उत्तर प्रदेश या महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने उडाली मोठी खळबळ  उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा याच्या धक्कादायक कृत्यांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचे धर्मांतराचे रॅकेट आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही हादरली आहे. जलालुद्दीनने १५०० हून…

Read More
error: Content is protected !!