तोच उत्साह, तोच जल्लोष, भाविकांच्या उदंड प्रतिसादात किरण साकोरे यांच्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे भव्य प्रस्थान
हडपसर रेल्वे स्थानक हरहर महादेव–जय श्रीरामच्या घोषणांनी हडपसर (ता. हवेली), दि. २० नोव्हेंबर – लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जनतेच्या मनात मुलासारखे स्थान मिळवलेल्या पै. किरण साकोरे यांच्या काशी-अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेस आज हडपसर स्थानकावरून भव्य प्रस्थान केले. रेल्वे स्थानकात भाविकांनी “हर हर महादेव… जय श्रीराम… जयघोष करत पूर्ण होवो किरण साकोरे यांच्या…
