Swarajyatimesnews

सणसवाडीत राठी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: १२५ रक्तपिशव्या संकलित 

आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी रक्तदान करत जोपासले सामाजिक उत्तरदायित्व २० डिसेंबर , सणसवाडी (ता.शिरूर) येथे राठी ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॉलिबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराने परिसरात समाजसेवेचा उत्कृष्ट असा आदर्श ठेवला आहे. या भव्य शिबिरात १२५ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. पुण्यातील प्रसिद्ध इन्लॅक्स बुद्राणी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने रक्तदानाचे महत्त्व…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगार व पूरक व्यवसायाबाबत सणसवाडी येथे युवकांचे रोजगार एल्गार आंदोलन

 लवकरच स्थानिकांच्या रोजगाराची दिशा जाहीर करणार – संजय पाचंगे कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर)   येथे मोठ्या संख्येने औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, चार आंतरराष्ट्रीय आणि इतर जवळपास दोनशे छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत घेताना ३० टक्के रोजगार व पूरक व्यवसाय हिस्सा हा स्थानिकांनाच देवू अशी लेखी ग्वाही दिली…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे भरला माजी विद्यार्थी मेळावा

सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री नरेश्वर शिक्षण मंडळाच्या मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळेच्या २००७ च्या बॅचचा माझी शाळा, आपलं गेट टु गेदर ,तुमच्या आमच्या आठवणी जागवत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे १७ वर्षांनी  १० वी ‘अ’ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.     सणसवाडी येथील हॉटेलमध्ये आकर्षक रंगाची रांगोळी काढण्यात आली…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथील सोनल खोले या महिला उद्योजक तरुणांसमोर आदर्श उदाहरण – आमदार अशोक पवार

सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, सणसवाडी युनिट – १ आणि युनिट – २ चे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामीण भागातील नवउद्योजकांनी व्यवसायात सचोटी,चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते यासाठी भूमिपुत्रांनी व युवकांनी पुढे यायला हवे.नोकरी शोधणारा नव्हे तर उद्योग उभरणारा व्हायला हवे…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भरली संस्कार शाळा

बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम…

Read More
error: Content is protected !!