Swarajyatimesnews

धक्कादायक ! पुण्यात जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा गळा दाबून खून तर नवऱ्यावर केले कायत्याने वार…

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली, तर पतीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.(A heartbreaking incident has taken place in Daund taluka of Pune district. A woman strangled her two young children to death over a domestic dispute…

Read More
Swarqjyatimesnews

सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द

पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू….

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यामध्ये राज्य कर निरीक्षक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती.   तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी…

Read More
Swarajyatimesnews

 दौंड हादरलं! तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक’, शाळेतल्या पोरानं दिली सुपारी

शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबधित शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल – दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड आलाय. शाळेतीलच विद्यार्थिनीला…

Read More
Swarajyatimesnews

वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन

एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More
Swarajyatimesnews

तू लक्ष्मी होती..मला तिला मारायचं नव्हत..पण माझ्यापुढे दुसरा पर्याय  नव्हता.. 

नवऱ्याने कात्रीने बायकोचा गळा चिराल्यावर बनवला व्हिडिओ पुणे – पुण्यातील एक धक्कादायक घटना घडली असून मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गिते हिच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने  गळा चिरला. आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं.यानंतर पतीने व्हिडिओ बनवत आपण पत्नीची हत्या का केली याबाबत माहिती दिली.  खोलीभर रक्ताचा रक्तच रक्त…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे वादातून रिक्षा चालकाचा खून केलेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय…

Read More
Swarajyatimesnews

 धक्कादायक ! छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे ‘पीएसआय’चा गळा चिरला, प्रकृती गंभीर

कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. (A PSI who was on duty had his throat…

Read More
error: Content is protected !!