प्रेरणादायी ! कोरेगाव भीमाची सुकन्या कु.आरती घावटेचे स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश
जलसंपदा विभागातील कॅनॉल इन्स्पेक्टर पदी निवड कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील कन्येने आई वडिलांच्या कष्टाचे सोने करत राज्यातील आव्हानात्मक असणाऱ्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब व गट क सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत जलसंपदा विभाग पुणे परिमंडळ, कालवा निरीक्षक पदी कु. आरती संतोष घावटे हिने यश मिळवल्याने तिच्यासह कुटुंबावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात…