![धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण स्वराज्य टाइम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/09/IMG_20240904_161601-351x400.jpg)
धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण
कायद्याला हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…