Searajyatimesnews

पिंपळे जगतापमध्ये हृदय पिळवटणारी घटना: मद्यधुंद ट्रक चालकाने बापासह दोन चिमुकल्यांना चिरडले

शिक्रापूर येथे धक्कादायक व दुःखद तसेच हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली असून या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला मद्यधुंद ट्रक चालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.(A shocking, sad and heartbreaking incident has taken place in Shikrapur, which has…

Read More
Swarajyatimesnews

देवाच्या आळंदीत वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण; आरोपीला अटक

पुणे – आळंदीच्या मरकळ चौकात शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर (वय ५४) यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. गाडीवर दंड आकारल्याचा राग मनात ठेवून विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, आळंदी) या व्यक्तीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जरे याने वाडेकर यांना गाडीवर पावती का केली, असा…

Read More
Swarajyatimesnews

‘सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’. हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही  प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – दि.४ जानेवारी सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेठ गोकुळदास तेजपाल नाट्यगृहात चाणक्य या नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला हजेरी लावली. या प्रसंगी बोलताना…

Read More
Swarajyatimesnews

DYSP पोलिस अधिकाऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य

बेंगलोर – मधुगिरी येथे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्याकडे एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी  रामचंद्रप्पा महिलेला  केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित…

Read More
Swarajyatimesnews

गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीची स्नेहल हिरे बनली (सी.ए.) सनदी लेखापाल

सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्नेहलने अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्नेहल ही लहानपणापासून अभ्यासात प्राविण्य मिळवणारी…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या प्रशासनात डुडी कुटुंबाचा तिहेरी कार्यभार! जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी, पत्नी आय.पि. एस, मेहुणा पिंपरी चिंचवड आयुक्त 

एकाच कुटुंबातील तीन अधिकारी सांभाळणार पुण्याचा कार्यभार  राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील…

Read More
Swarajyatimesnews

बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना संधी – आमदार बापूसाहेब पठारे

आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उदंड प्रतिसाद वाडेबोल्हाई (ता.हवेली) एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा गेले ३ वर्ष झाले सातत्याने आमचे मोठे बंधू क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेते आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेबोल्हाईत आयोजित होत आहे.या मोठ्या बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! भीषण अपघातात १३ वर्षांच्या मुलीसह कुटुंब मृत्यूमुखी

जुन्नर – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुःखद घटण घडली असून रस्त्यावर कार व मोटारसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने एक आख्खे १३ वर्षांचा मुलीचा  कुटुंबच मृत्यू मुखी पडले आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या १३ वर्षांच्या…

Read More
error: Content is protected !!