‘मर्चन्ट नेव्ही’ तील पती निघाला नपुंसक, ‘इंटेरियर डिझायनर’ महिलेने पतीसह सासू-सासऱ्यांवर केला गुन्हा दाखल
पुणे – उच्च शिक्षण, प्रतिष्ठित नोकरी, आणि गर्भश्रीमंत कुटुंब… अशा स्वप्नवत सासरची आशा घेऊन लग्नबंधनात अडकलेल्या एका इंटेरियर डिझायनर महिलेच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. पती ‘मर्चन्ट नेव्ही’तील उच्च पदस्थ अधिकारी असलेला पती नपुंसक असल्याने सुखी संसाराची स्वप्ने भस्म झाली . सहा महिने बोटीवर आणि सहा महिने घरी असलेल्या पतीच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याचा तिला संशय…
