Swarajyatimesnews

सातत्याने वाचन केल्याने आदर्श व बहुगुणी व्यक्तिमत्त्व विकास होण्यासह माणसाला माणूस बनवते -व्यवस्थापक सुरेश साळुंके

वाघोली ( ता.हवेली) वाचनाने माणूस ज्ञानी होतो, त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते,त्यांच्यातला माणूस घडवते, विविध ज्ञानशाखांचा त्याला परिचय होतो, त्याच्या जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! लोणी कारभोळ येथे लघुशंका करताना हटकल्याच्या वादातून घरावर दगडफेक व गोळीबार, महिलेचा मृत्यू

पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …

Read More
Swarajyatimesnews

विजय स्तंभाला लाखो भीम अनुयायांचा सलाम…निळ्या आभाळी, निळे निशाण, मुखी जय भीम जय भीम..

आंबेडकरी अनुयायांच्या हातात भारतीय राज्य घटना, बुद्धांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर पुस्तक, डॉ बाबासाहेबांचा फोटो , बुद्धांचा फोटो कोरेगाव भीमा (ता.शिरूर) निळ्या आभाळी डौलाने डोलणारे निळे निशाण, बुध्दांच्या आणि डॉ बाबासाहेबांच्या विचारांनी सशक्त झालेले मनगट आणि विचार आणि मुखातून बाहेर पडणारे स्वाभिमानी जय भीम जय भिमचा  जयघोष यामुळे कोरेगाव भिमा,पेरणे परिसर दुमदुमून गेला होता….

Read More
error: Content is protected !!