Swarajyatimesnews

सणसवाडी येथे खेळ रंगला पैठणीचा माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठा उत्साहात संपन्न

दुर्गामाता उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देत गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी येथील मयूर नगर दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाने यंदाचा उत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा केला. माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण तर  गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप मोठ्या उत्साहात करून मंडळाने समाजासमोर एक…

Read More
Swarajyatimesnews

सुखाने जगायचे असेल तर जीवनमूल्ये उच्च दर्जाची असावीत: इंद्रजित देशमुख

प्रतिनिधी: राजाराम गायकवाड शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे, उपसरपंच वंदना भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील  मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी   जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व…

Read More
Swarajyatimesnews

डिंग्रजवाडीच्या सरपंचपदी प्रगतशील शेतकरी प्रसाद गव्हाणे यांची बिनविरोध निवड

गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – नवनिर्वाचित सरपंच प्रसाद गव्हाणे  डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे एकमताने आणि शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत प्रसाद शांताराम गव्हाणे यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी प्रसाद गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, त्यांची निवड…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ५०० गणेश मूर्तींचे विसर्जन

आरएसएस ने साधला पर्यावरण संवर्धन, श्रद्धा आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती पाणी ओसरल्याने उघड्या पडल्या होत्या. अशा ५०० हून अधिक श्री गणेशाच्या मूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्रित करून मोठ्या भक्तिभावाने व आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित करत सामाजिक बांधिलकीचे आणि धार्मिक कृतज्ञतेचे…

Read More
Searajyatimesnews

हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा…

Read More
swarajyatimesnews

अपशिंगे मिलिटरीत लोकनियुक्त सरपंचांविरोधात गावकऱ्यांचे गुप्त मतदान

अविश्वास ठराव  २५६ मतांनी मंजूर, जिल्ह्यातील पहिलीच घटना सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावात शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मतदान प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव प्रथमच मंजूर करण्यात आला. या घटनेने केवळ अपशिंगेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.       गावातील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. लोकनियुक्त सरपंच निवडून…

Read More
Swarajyatimesnews

पैलवान झेंडू पवार यांना ‘मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न’ पुरस्कार प्रदान

शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा प्रतिनिधी राजाराम गायकवाड  शिक्रापूर (ता.शिरूर): क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान झेंडू पवार यांना ‘मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया आणि दिल्ली पॅरामेडिकल…

Read More
Swarajyatimesnews

युवकांनो, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या: प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रनिष्ठा आणि समर्पणाची भावना असणाऱ्या युवकांची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि शैक्षणिक संशोधन…

Read More
Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयाचा कॅडेट कॅप्टन पवन राठोड राष्ट्रीय नौसैनिक शिबिरात ठरला मानकरी

कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून राष्ट्रीय स्तरावर कामगिरी वाघोली, १० सप्टेंबर २०२५ : भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थी आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचा कॅडेट कॅप्टन पवन राठोड याने लोणावळा येथील इंडियन नेव्हल शिप (INS) शिवाजी येथे झालेल्या अखिल भारतीय नौसैनिक शिबिर २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व…

Read More
error: Content is protected !!