![राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घोडगंगा कारखान्याला १६० कोटी रुपये देऊ – जयंत पाटील स्वराज्य टाईस्म](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/11/IMG_20241110_194437-600x400.jpg)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घोडगंगा कारखान्याला १६० कोटी रुपये देऊ – जयंत पाटील
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे राज्यात महाविका आघाडीचे सरकार येणार ही काळया दगडावरील रेघ असून सरकार येताच मंत्री मंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक पवार यांच्या कारखान्यास १६० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचार सभेत सभेत…