पिंपळे जगताप येथे ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…

गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला.     पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे थांबणार एस टी ग्राम पंचायतीच्या पाठपुराव्याला महत्वपूर्ण यश

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे एस टी स्टँड आहे पण एस टी बस काही थांबत नसायची प्रवाशांची मोठी गैरसोय व्हायची याच समस्येला सोडवण्यासाठी व  कोरेगाव भीमा येथे एसटी बसेसना थांबा मंजुरीसाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांनी एसटी महामंडळांकडे गेले दोन महीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून एसटी महामंडळांने थांबा मंजुर केल्याने या…

Read More
Swarajyatimewsnews

जीव देण्यापूर्वी आई वडिलांचे शेवटचे शब्द आमची मुले आजीकडे राहतील आमचा कोणावरही विश्वास नाही

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे…

Read More
Swarajyatimesnews

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘परिवर्तनाचा नायक’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई  – उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाची माहिती देणाऱ्या ‘परिवर्तनाचा नायक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक व एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र,…

Read More
Swarajyatimesnews

राज्यातील ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक,ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे १६ ऑगस्टपासून कामबंद बेमुदत आंदोलन

मुंबईत सरपंच भवन, सरपंचांना १५ हजार ,उपसरपंचाना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधनाच्या मागणीसह  ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी,यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करण्यासह ग्रामपंचायतीना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा या मागण्यांसह इतर प्रमुख मागण्या पुणे – अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भरली संस्कार शाळा

बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम…

Read More
Swarajyatimesnews

अखेर …पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे.     जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…

Read More
Searajyatinesnews

चार दिवसांच्या बाळाला मुंबईत आणण्या अगोदर पोलीस बापाचा मृतदेह दारात 

मुंबई – मुंबईतील कांजूर स्थानकावर रविवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चार दिवसांपूर्वीच रवींद्र बाळासाहेब हाके यांचे आयुष्य एका नव्या बाळाच्या आगमनाने आनंदात न्हाले होते. मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू, अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला.कुटुंबाच्या सोयीसाठी मुंबईत घर शोधण्याचा उत्साह त्यांनी दाखवला होता. परंतु, नियतीला काही वेगळेच…

Read More
Swarajyatimesnews

जिल्हा स्तरीय नाट्य सपर्धेत कोरेगाव भिमा येथील शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम

कोरेगाव भिमा गावच्या शिरपेचात नाट्य स्पर्धेतील प्रत्म क्रमांकाचा मनाचा तुरा कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सदर करत प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

 खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉटस्अप हॅक

खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे.    सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे….

Read More
error: Content is protected !!