‘१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…’ शास्त्रज्ञांना लुटलं, नाशिकच्या तरुणाचा कारनामा
पुणे – माझी नेत्यांसोबत ओळख आहे, राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगत नाशिकमधील एका तरुणाने तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजकीय नेत्यांसोबत ओळख असल्याचे सांगत राज्यपाल पद मिळवून…