सणसवाडी येथे ॲड.अशोक पवार यांचे जल्लोषात स्वागत
पारंपारिक वाद्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत सणसवाडी (ता. शिरूर) येथे ढोल ताशा,हलागीचा ठेका, फटाकड्यांची आतषबाजी, तुतारीच्या गजरात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक रावसाहेब यांचे जल्लोषाच्या वातावरणात पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार अशोक पवार व सणसवाडी करांचे जिव्हाळ्याचे अनोखे नाते असून आमदार अशोक पवार यांच्या पाठीशी ठाम…