Swarajyatimesnews

केसनंद-कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीचा झंझावात; सुरेखा रमेश हरगुडे यांचा सोसायट्या आणि वाड्या-वस्त्यांवर ‘थेट संवाद’!

मूलभूत सुविधांच्या कायमस्वरूपी निवारासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध; मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विविध सोसायट्या, वाड्या आणि वस्त्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मूलभूत सुविधांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या ‘लोकसंवाद’ दौऱ्याला…

Read More
Swarajyatimesnews

तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटात दिपाली राहुल गव्हाणे यांच्या ‘विकासाच्या संकल्पनामाने’झंझावात’

शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास असलेल्या व्हिजनला मतदारांचा भरघोस प्रतिसाद तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट केंद्रस्थानी आला आहे. या गटात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार दिपाली राहुल  गव्हाणे यांनी आपल्या नियोजनबद्ध, मुद्देसूद आणि पूर्णतः विकासकेंद्री प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरणच बदलून टाकले आहे. पारंपरिक राजकीय भाषणांऐवजी पुढील पाच वर्षांचा स्पष्ट,…

Read More
Swarajyatimesnews

अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्यात यावे – रवींद्र वाळके 

बारामतीच्याबारामतीच्या माळरानावर पडलेली कागदपत्रे अजित दादांच्या कामाची साक्ष देतात तर लाडक्या बहिणींचा हक्काचा दादा हरवला तर राजकारणातील आमचा आधारवड दादा हिरावले आहे – प्रदिप वसंतराव कंद  लोणीकंद (ता.हवेली): “घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज नियतीच्या काट्याने आमच्यातून हिरावून नेला…” अशा शब्दांत शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापुरात राष्ट्रभक्तीचा जागर सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

एकल महिला’ अभियानाची शपथ घेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न शिक्रापूर (ता. शिरूर)  शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण ग्रामपंचायत परिसर दुमदुमून गेला होता….

Read More
swarajyatimesnews

सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…

Read More
Swarajyatimesnews

वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…

Read More
Swarajyatimesnews

पै.किरण साकोरेंच्या प्रयत्नांनी सोनवणे वस्ती विजेच्या प्रकाशात झळकली, १२ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी

अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पै.किरण साकोरे यांच्या विकासकामाचे सर्वस्तरातून कौतुक लोणीकंद (ता. हवेली) हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील सोनवणे वस्ती गावठाण परिसरात गेल्या तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे परिसरात समाधान…

Read More
Swarajyatimesnews

निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण,  दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण

शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी  पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे

कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेविकांचा गौरव

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आधार फाउंडेशन आणि विद्याधाम प्रशाला यांच्या वतीने शिक्रापूरमधील आरोग्य सेविकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला दाद देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगावणे होते. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, डॉ. प्रतीक्षा आठवले, आरोग्य सहायिका अवनी आल्हाट, सुजाता खैरे, पल्लवी…

Read More
error: Content is protected !!