‘About Us’

‘स्वराज्य टाईम्स’ (Swarajya Times News) हे पुणे जिल्ह्यातील शिरूर, वाघोली आणि परिसरातील अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.अनुभवी पत्रकार उदयकांत (बंडू) ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही स्थानिक घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या त्वरित पोहोचवण्याचे काम करतो. ‘स्वराज्य टाईम्स’ केवळ बातमी देत नाही, तर सत्य आणि पारदर्शक पत्रकारितेचा वसा जपते.संपर्क:ईमेल: theswarajyatimes@gmail.comठिकाण: शिरूर, पुणे.

error: Content is protected !!