वाघोलीत माझ्या घरी का राहतेस, म्हणून जावयाकडून सासूला मारहाण तर मेव्हुणीवर चाकू हल्ला..
वाघोली (ता. हवेली) येथे सासूला घरातून निघून जाण्याची धमकी देत जावयाने मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा. वाघोली, केसनंद रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली, केसनंद रोड) याच्यावर…