Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # #SwarajyaTimes ## Sitemaps - [XML Sitemap](https://swarajyatimesnews.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [धानोरे येथे श्री संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी  मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी](https://swarajyatimesnews.com/dhanore-santa-swata-mali/): धानोरे (ता. शिरूर) येथील शेरी वस्ती श्री. संत सावतामाळी तरुण मंडळ शेरीवस्ती आयोजित श्री संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य ज्योत सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. - [सामान्य शाळांचा ‘जागतिक’ झेपेचा संकल्प! पाबळ-केंदूर गटात ‘मिशन-५३’](https://swarajyatimesnews.com/pabal-kendur-mission-53-international-schools/): पाबळ-केंदूर गटातील ५३ जिल्हा परिषद शाळांचा सामान्य शाळांपासून आधुनिक व जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रांकडे प्रवास घडवून आणण्यासाठी ‘मिशन-५३’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात झाली आहे. अवघ्या तीन महिन्यांत शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जालिंदरनगर (ता. खेड) येथे या उपक्रमातील पहिल्या शिक्षक प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, गटातील १४७ शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. - [शिरूर तालुक्यात महिलेची फसवणूक पितळेचे बिस्कीट देत केले तीन तोळे सोने लंपास!](https://swarajyatimesnews.com/shirur-woman-gold-fraud/): शिक्रापूर (ता शिरूर) आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करायचे आणि पोलिसांची नजर चुकवून बीडला पसार व्हायचे, अशी फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. - [कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-stray-dog-attack-25-citizens-bitten/): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच ६ ते ७ कुत्र्यांनाही चावा घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये लहान मुले, विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे. - [शिक्रापूर पोलिसांची धडक कामगिरी ! दहा लाखांच्या चोरीचा आंध्र प्रदेशात छडा; २.९० लाखांची रोकड जप्त](https://swarajyatimesnews.com/shikrapur-police-andhra-pradesh-mega-action/):  शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून दहा लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेत शिक्रापूर पोलिसांनी थेट आंध्र प्रदेश गाठले. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे कारवाई करून पोलिसांनी चोरीच्या रकमेतील दोन लाख ९० हजार रुपये जप्त केले. - [धक्कादायक ! कारेगाव येथे पाण्याच्या प्लॅण्टवर कामगाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या](https://swarajyatimesnews.com/karegaon-sainagar-water-plant-worker-murder-shooting/): कारेगावच्या साईनगरमध्ये पहाटे थरार; दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध - [कोरेगाव भिमा  येथे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा , तीन तास वाहनांच्या रांगाच रांगा](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-pune-nagar-highway-traffic-jam/):  कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुतर्फा वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तीन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिक, कामगार, विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य चौकात हाकेच्या अंतरावर पोलीस मदत केंद्र असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेसे पोलीस अथवा वाहतूक कर्मचारी घटनास्थळी दिसत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. - [घोडगंगा कारखाना सहकारीच राहील चेअरमन ऋषीराज पवार यांची ग्वाही तर समाजकंटक शब्दावरून विरोधक आक्रमक](https://swarajyatimesnews.com/ghodganga-factory-will-remain-cooperative-chairman-rishiraj-pawar/): न्हावरे (ता. शिरूर) सलग तीन गळीत हंगामांपासून बंद असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. १९) गोंधळ, घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकींनी वातावरण तापले. कारखाना सहकारीच राहणार असून खासगीकरणाचा प्रश्नच नाही, अशी स्पष्ट भूमिका अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी सभेत मांडली. सहकाराच्या माध्यमातून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्यातील तसेच विविध राजकीय पक्षांतील नेत्यांकडून आर्थिक सहकार्याची भावना व्यक्त झाल्याचे नमूद करीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. - [शिरूर येथील गंगावणे हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या](https://swarajyatimesnews.com/shirur-murder-case/): शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले. - [गंभीर मारहाण प्रकरणात मुख्य आरोपीला अटकपूर्व जामीन](https://swarajyatimesnews.com/serious-assault-case-main-accused-granted-anticipatory-bail/): वडगाव मावळ : रावेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात अटक होण्याची शक्यता असलेल्या मुख्य आरोपीला वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - [शिक्रापूर पोलिसांकडून १३ लाख ६० हजारांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात](https://swarajyatimesnews.com/shikrapur-police-hand-over-32-two-wheelers-worth-13-60-lakhs-to-original-owners/): शिक्रापूर (ता.शिरूर) गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत सापडून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांपैकी ३२ दुचाकींचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील वाहनांचे आरटीओ क्रमांक, चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास करण्यात आला. त्यातून संबंधित वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने ३२ वाहने संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाहनांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. - [लोणीकंदच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ८५ सायकलींचे वाटप](https://swarajyatimesnews.com/lonikand-meritorious-students-85-bicycles-pradeep-kand/):  लोणीकंद (ता.हवेली) पी.एम.श्री. व मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथे गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) पालक सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या ८५ गुणवंत विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. - [ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती प्रशासक म्हणून झाली नेमणूक!](https://swarajyatimesnews.com/gram-panchayat-administrator-maharashtra/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [अमरावतीतून घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद २४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत](https://swarajyatimesnews.com/amravati-burglary-suspect-arrested-shikrapur-police/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [‘डॉल्बी’चा दणदणाट अन् ‘लेझर’चा झगमगाट बंद! उत्सवाचा जल्लोष नियमांतच कराभी – चंद्रशेखर यादव ](https://swarajyatimesnews.com/shikrapur-dahi-handi-ganeshotsav-dolby-laser-band-police-warning/): राजाराम गायकवाड - [पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी – पती राहुल गई](https://swarajyatimesnews.com/pooja-gai-death-during-surgery-husband-demands-inquiry/): शिरूर - पूजा राहुल गई (वय-२८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांचा हाताच्या कोपरावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांचे पती राहुल देवीदास गई यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आजपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. गई यांच्या अनेक नातेवाईकांसह ते काम करीत असलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील जाबील कंपनीतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला. - [डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद; वनविभागाच्या प्रयत्नांना यश](https://swarajyatimesnews.com/dingrajwadi-leopard-captured-forest-department-success/): डिंग्रजवाडी (ता. शिरूर) परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. - [धक्कादायक! टाकळी भिमा येथे  नदीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ](https://swarajyatimesnews.com/takali-bhima-river-bound-body-found-shikrapur-police-forensic-investigation/): टाकळी भिमा (ता.शिरूर)  येथील भिमा नदीच्या प्रवाहात अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह साधारणतः एक महिन्यापूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. - [शिक्रापूर पोलिसांना महिला पोलीस पाटलांनी बांधली राखी](https://swarajyatimesnews.com/rakshabandhan-celebration-shikrapur-police-station-women-police-patil/): शिक्रापूर (ता. शिरूर) सामाजिक बांधिलकी आणि रक्षणाचे वचन जपत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. - [‘अशोक बाप्पू, २०२९ च्या विधानसभेसाठी इकडे या!’](https://swarajyatimesnews.com/ashokpawar-shirurassembly-mukhai-shirurtaluka-punedistrict-shirurnews-ashokbappu-punedccbank-ncp-maharashtrapolitics-2029election-mukhainews-shirurpolitics-pabaldhamarimidc/): शिक्रापूर, ता. २९  - [उत्सव करा, दहशत नको! कोरेगाव भिमातील गणेश मंडळांना पोलिसांचा कडक इशारा](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-ganesh-mandal-police-warning-utsav/): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, डीजेच्या अमर्यादित आवाजाला आळा घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. - [पिंपळे जगताप येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता; गणेश शिंगारे यांचा शोध सुरू](https://swarajyatimesnews.com/pimle-jagtap-28-year-old-ganesh-shingare-missing-shirur/): शिरूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बेंडवस्ती परिसरातून गणेश सखाराम शिंगारे (वय २८) हा तरुण बेपत्ता झाल्याची नोंद शिक्रापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. १० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजता तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. - [दोन बळी गेल्यानंतर प्रशासन जागे! शिरूर बायपासवरील धोकादायक दुभाजक अखेर बंद](https://swarajyatimesnews.com/shirur-bypass-dangerous-divider-closed-after-two-deaths/): संपादक उदयकांत ब्राम्हणे - [दोन दिवसांच्या अथक शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती; आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश](https://swarajyatimesnews.com/uralgaon-shetkari-panyachya-pravahat-vahun-mrutdeh-hati/): संपादक उदयकांत ब्राम्हणे  - [अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, गोळी देणार म्हणतोय! आईला फोन केल्यानंतर काही तासांत युवतीचा मृत्यू ,बारामतीत खळबळ](https://swarajyatimesnews.com/baramati-23-year-old-girl-suspicious-death-atharva-case-pune-crime-news/): ६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता अथर्व कारमधून युवतीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज, बारामती येथे घेऊन गेला होता. दुपारी सुमारे ४ वाजता युवतीने आईला मेसेज करून प्रवेश फीबाबत माहिती दिली. त्यानंतर ती अथर्वच्या आई व मावशीला सोडण्यासाठी जात असल्याचे तिने सांगितले.सायंकाळी सुमारे ७ वाजता आईने दोन वेळा फोन केला. फोन न उचलल्याने तिने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी आईचे युवतीशी बोलणे झाले. या संभाषणात युवतीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे आणि तो तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.हे ऐकल्यानंतर आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये आणि तातडीने घरी परत यावे, असे सांगितले. - [शिरूर बायपासवर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात तरुण उद्योजक किशोर यादव, दुचाकीस्वार प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू](https://swarajyatimesnews.com/shirur-bypass-pune-ahilyanagar-highway-accident-kishor-yadav-death/): संपादक उदयकांत ब्राम्हणे - [कोपर्डीचे आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे निधन](https://swarajyatimesnews.com/kopardi-adarsh-shikshak-kisan-chavan-yanche-nidhan/): पुणे, दि. १० : कोपर्डी (ता. कर्जत) येथील आदर्श शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह कोपर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे. - [भीमा नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह; हातातील ‘स्मार्ट वॉच’ ठरणार शोधण्यात महत्त्वाचा सुगावा?](https://swarajyatimesnews.com/unidentified-body-found-bhima-river-koregaon-bhima-shikrapur/): येथील भीमा नदीच्या पात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, पोलीस पाटलांच्या माहितीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. - [कोरेगाव भिमा येथे कुरियरचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याची सतर्कता अन् चोरांची तारांबळ; रिक्षा सोडून पळाले](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-courier-office-theft-attempt-shikrapur-crime/): सकाळची वेळ... शांतता... आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली. - [आपटी येथील २५ वर्षीय महिलेचा भीमा नदीकाठी आढळला मृतदेह; ११ महिन्यांच्या चिमुकलीचे छत्र हरपले; आत्महत्येचे कारण अस्पष्ट](https://swarajyatimesnews.com/aapti-25-varshiya-mahila-bhima-nadikat-mrutdeh-11-mahinyanchya-chimukliche-chhatra-harale/): गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या आपटी (ता. शिरूर) येथील २५ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे. - [निमगाव म्हाळुंगेत घरफोडी; ९.५२ लाखांचे दागिने व रोख रक्कम गेली चोरीला](https://swarajyatimesnews.com/shirur-taluka-crime-update-burglary-assault-cases-registered/): शिरूर, ता. ६ : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगे येथील रणदिवेवस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ९ लाख ५२ हजार ७३४ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  - [धक्कादायक ! हवेलीतील गावडेवाडीत मर्सिडीज अडवली, गोळीबार केला अन् २२ तोळे सोने हिसकावले](https://swarajyatimesnews.com/mercedes-firing-gold-chain-robbery-gavdewadi-haveli-pune/): वाडेबोल्हाई चौकातील आपले ऑफिस बंद करून मर्सिडीज कारने (MH 09 DX 0345) घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय व्यावसायिकाला दोन दुचाकींवरून आलेल्या तीन भामट्यांनी अडवून त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील गावडेवाडी (शिरसवडी) येथे पंडित गावडे यांच्या बंगल्याजवळ ५ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा धाडसी दरोडा पडला. - [२ कोटींचा दंड टाळायचा असेल तर १० लाख द्या! कथित लाच मागणी प्रकरणी तलाठी आश्विनी कोकाटे दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात](https://swarajyatimesnews.com/pune-talathi-bribery-acb-action/): पुणे, दि. ४ :पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकामाच्या पंचनाम्याशी संबंधित प्रकरण दडपण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) व कोतवाल महेश मधुकर मुंडे (वय ३०) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. - [वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ भाविक लक्ष्मण भाऊसाहेब भुजबळ यांचे दुःखद निधन](https://swarajyatimesnews.com/lakshman-bhujbal-passes-away/): प्रतिनिधी राजाराम गायकवाड - [कोरेगाव भिमा येथे बेकायदेशीर प्रार्थना व हिंदू देवी-देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी एकावर गुन्हा दाखल](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-illegal-prayer-controversial-speech-case/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर राठोड; सरचिटणीसपदी राजेंद्र सात्रस बिनविरोध निवड](https://swarajyatimesnews.com/pune-extension-officers-new-leadership/): महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (पंचायत) संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र सात्रस यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली. - [बीजेएस महाविद्यालयात मोडी कागदपत्रे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद](https://swarajyatimesnews.com/bjs-wagholi-modi-kagadpatra-pradarshan-utsphurt-pratisad/): वाघोली (ता.हवेली) येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन  दिवसीय  मोडी कागदपत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. - [बॅरलमध्ये भरले पाणी, डिझेल केले गायब; शिक्रापूर पोलिसांनी उघडकीस आणला ८०० लिटर डिझेल चोरीचा गुन्हा](https://swarajyatimesnews.com/shikrapur-police-crack-800-litre-diesel-theft-case-two-arrested/): सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेलची चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. सुमारे ७२ हजार रुपयांच्या डिझेल चोरीप्रकरणी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे. - [आषाढी वारीच्या भक्तिरंगात विशेष विद्यार्थ्यांची पालखी; वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश](https://swarajyatimesnews.com/shikrapur-ashadhi-wari-bhaktirang/): शिक्रापूर प्रतिनिधी : राजाराम गायकवाड  - [पिंपळसुटीत बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू](https://swarajyatimesnews.com/pimplasuti-leopard-attack-5-year-old-girl-killed-shirur-pune/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [अजितदादांच्या जयंतीनिमित्त केंदूर–पाबळ गटात जनसेवेचा महायज्ञ; १३ गावांत रक्तदान-आरोग्य शिबिरे](https://swarajyatimesnews.com/ajit-pawar-jayanti-blood-donation-health-camp-shirur/): उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटात बुधवार (दि. २२ जुलै) रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर–आंबेगाव आणि केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देतानाच स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. - [स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेलीत जनसेवा सप्ताह](https://swarajyatimesnews.com/shirur-haveli-free-health-camp-janseva-saptah/): संपादक उदयकांत ब्राम्हणे  - [बीजेएस महाविद्यालयात दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, इतिहासाच्या अमूल्य ठेव्याची विद्यार्थ्यांना पर्वणी](https://swarajyatimesnews.com/bjs-college-wagholi-hosts-rare-modi-manuscripts-exhibition/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [प्रेमसंबंध, चोरीचा संशय अन् सूड… पिंपळे जगताप खुनामागचे धक्कादायक सत्य समोर](https://swarajyatimesnews.com/pimpalejagtap-pazar-talav-murder-case-three-arrested/):  दि. २० जुलै  : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून, प्रेमसंबंध, शेतातील वीजपंप चोरीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या सूडाच्या भावनेतून बिहारच्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत तिघा आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. - [कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-dherange-wasti-house-break-theft-rs-4-25-lakh-gold-jewellery-stolen/):  शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. - [धक्कादायक! पिंपळे जगतापच्या पाझर तलावात तरुणाचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकला पाण्यात](https://swarajyatimesnews.com/pimpale-jagtap-lake-murder-unknown-man-body-found/): स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा - [रात्रीच्या अंधारात डाळिंब बागेवर चोरट्यांचा धाडसी डल्ला!](https://swarajyatimesnews.com/shirur-dalimb-chori-super-bhagwa-800kg/): शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डाळिंब बागेवर धाडसी डल्ला मारत तब्बल ८०० किलो 'सुपर भगवा' जातीची डाळिंबे लंपास केली. या चोरीमुळे शेतकरी राजाराम भानुदास ओव्हाळ यांना सुमारे ८० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. - [कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा](https://swarajyatimesnews.com/koregaon-bhima-road-accident/): अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली. - [धक्कादायक ! निमगाव म्हाळुंगी येथे व्यसनाधीन मुलाने केला जन्मदात्या आईचा खून](https://swarajyatimesnews.com/nimgaon-mhalungi-son-kills-mother-shirur/): "आई" हा शब्द मायेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा मानला जातो. मात्र शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. - [लोकसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी; कोरेगाव भिमाच्या सर्वांगीण प्रगतीचे कृतिशील सक्षम युवा नेतृत्व – कोमल नितीन गव्हाणे](https://swarajyatimesnews.com/komal-nitin-gavhane-koregaon-bhima-development-young-leadership/): लोकविश्वास हीच खरी ताकद, समाजसेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय; शिक्षण, संस्कार, संवेदनशीलता व दूरदृष्टीच्या बळावर कोरेगाव भीमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सक्षम नेतृत्व. - [महामार्गावरील २०० अनधिकृत जाहिरात फलक हटविले; शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई](https://swarajyatimesnews.com/shikrapur-police-station-pi-chandrashekhar-yadav-action-mode/): अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका ठरणारे तब्बल २०० अनधिकृत जाहिरात फलक शिक्रापूर पोलिसांनी हटवून धडक कारवाई केली. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या या फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता कमी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार मिलिंद देवरे आणि पोलीस अंमलदार लखन शिरसकर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. महामार्गाच्या दुभाजकावर उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक हटवून वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले.महामार्गावरील फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत होते. तसेच रस्ता ओलांडणारे नागरिक, दुचाकीस्वार किंवा अचानक समोर येणारी वाहने वेळेत न दिसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत महामार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला.कारवाईदरम्यान संबंधित व्यावसायिकांना भविष्यात महामार्ग किंवा दुभाजकावर कोणतेही अनधिकृत जाहिरात फलक उभारू नयेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.या मोहिमेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना रस्ता अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार असून वाहतुकीची सुरक्षितता वाढून संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. ## Pages - [Cookie Policy](https://swarajyatimesnews.com/cookie-policy/): This page provides comprehensive information about how we use cookies on our website to enhance your browsing experience, improve website performance, and deliver personalized content. Cookies are small text files that are stored on your device when you visit our site. They help us understand how visitors interact with our website, allowing us to offer a smoother and more efficient user experience. In the table below, you will find detailed information about each type of cookie we use, their purpose, and how long they remain on your device. We are committed to respecting your privacy and providing transparency about the data we collect through cookies. For more information on how we handle your personal data, please see our Privacy Policy. - [Privacy Policy](https://swarajyatimesnews.com/privacy-policy-2/): At Swarajya Times News (https://swarajyatimesnews.com), we prioritize the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Swarajya Times News and how we use it. - [‘About Us’](https://swarajyatimesnews.com/about-us/): 'स्वराज्य टाईम्स' (Swarajya Times News) हे पुणे जिल्ह्यातील शिरूर, वाघोली आणि परिसरातील अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.अनुभवी पत्रकार उदयकांत (बंडू) ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही स्थानिक घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या त्वरित पोहोचवण्याचे काम करतो. 'स्वराज्य टाईम्स' केवळ बातमी देत नाही, तर सत्य आणि पारदर्शक पत्रकारितेचा वसा जपते.संपर्क:ईमेल: theswarajyatimes@gmail.comठिकाण: शिरूर, पुणे. - [Cookie Policy (UK)](https://swarajyatimesnews.com/cookie-policy-uk/)