Swarajyatimesnews

“कोरेगाव भीमात महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आचल आगरवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन, सरपंच संदीप ढेरंगेंनी केला खेळाडूंचा अनोखा सन्मान

कोरेगाव भीमा, ता. २८ , कोरेगाव भीमा (ता. शिरूर )येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी  प्रजासत्ताक दिनी स्वतःचा ध्वजवंदनाचा मान महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल या गावातीलच गुणी खेळाडूंना देत समाजासमोर आदर्श घालून दिला असून महिला खेळाडूंचा सन्मान, मिळालेला मान गावातील गुणी महिला खेळाडूस देणे ही गावाप्रती असलेली सामाजिक…

Read More
Swarajyatimesnews

 दौंड हादरलं! तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक’, शाळेतल्या पोरानं दिली सुपारी

शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबधित शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल – दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड आलाय. शाळेतीलच विद्यार्थिनीला…

Read More
Swarajyatimesnews

डोक्यात पहार घालून मुलाने केला जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला.ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान

शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले.   दिनांक २३…

Read More
Swarajyatimesnews

वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन

एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More
Swarajyatimesnews

वाघोली करांच्या समस्या अनेक पण त्यांना सोडविणारा हक्काचा उपाय एक – अनिल सातव पाटील

वाघोलीतील पथदिवे, ड्रेनेज, आदी समस्या तत्काळ मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान  वाघोली (ता.हवेली) जनहिताच्या व्यापक व सर्वसमावेशक लोककल्याणकारी कामांचा उंचावणारा आलेख आणि समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा वाढता ओघ हीच जनसेवेची पावती असून समाजकारण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंदात व सुख आणण्यासाठी प्रयत्न करणारा हक्काचा आपला माणूस, निम्म्या रात्रीला मदतीला धावणारा मनातला जन्सवक अशी जनमानसात प्रतिमा निर्माण करणारे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या

मंचर – -माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे धाकटे चिरंजीव विकास किसनराव बानखेले (वय ५२) यांनी गुरुवार, दि. २३ रोजी मंचर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.विकास बाणखेले यांच्या आत्महत्येमुळे मंचरसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुःख व्यक्त करणार येत आहे  विकास किसनराव बाणखेले हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी…

Read More
Swarajyatimesnews

UPSC पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर, 979 पदांची बंपर भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज, 22 जानेवारी रोजी यूपीएससी पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.इच्छूक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न पाहू शकतात. महत्वाचे म्हणजे, यंदा आयोगाने नेहमीपेक्षा जानेवारी महिन्यातच नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत अर्ज प्रक्रिया देखील लवकरच…

Read More
Swarajyatimesnews

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप

वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…

Read More
Swarajyatimesnews

 धक्कादायक ! छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे ‘पीएसआय’चा गळा चिरला, प्रकृती गंभीर

कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. (A PSI who was on duty had his throat…

Read More
error: Content is protected !!