आमदार अशोक पवार श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ
सर्व ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत दि. ५ नोव्हेंबरवढू बुद्रुक (ता. शिरूर)- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान भूमी वढू बुद्रुक येथे नतमस्तक होत पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यांच्या या भावनिक प्रारंभाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पंचक्रोषीतील गावांना भेट देत मतदार…