Swarajyatimesnews

पॅकोलाइन कंपनीकडून वारकऱ्यांना फराळाचे वाटप: माणुसकीच्या सेवेचा आदर्श!

हडपसर (ता. हवेली): अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परमात्म्याच्या वारी सोहळ्यात हडपसर येथे एक माणुसकी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत, पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फराळाचे वाटप केले. कंपनीचे मालक बाझील शेख आणि एचआर राजीव नायर यांच्या वतीने…

Read More
स्वराज्य टाइम्स

धानोरे येथे श्री संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी  मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी

संत सावता माळी यांचे सोलापूर जिल्ह्यातील जन्मगाव अरणगाव ते पुणे जिल्ह्यातील धानोरे शेरीवस्ती येथे २१० किलोमीटर आणली मशाल धानोरे (ता. शिरूर) येथील शेरी वस्ती श्री. संत सावतामाळी तरुण मंडळ शेरीवस्ती आयोजित श्री संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य ज्योत सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.  श्री संत सावतामाळी तरुण मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी श्री. संत सावतामाळी…

Read More
error: Content is protected !!