स्वराज्य टाईम्स न्यूज

‘आजच्या सभेला जमलेली गर्दी बघता,माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

भावकी आज झोपणारच नाही न्हावरे (ता.शिरूर) आजच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी बघता माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे. याच विजयाच्या जोरावर सद्या बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी सुरु करणार आहे.सद्या उसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. आपल्या उसाचे काय होणार? म्हणून शेतकरी वर्ग घाबरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास शिरूर विधानसभा जिंकणार माऊली कटके

घोडगंगा सुरू करण्यासह विविध सरकारी योजना, स्थानिकांना रोजगार, कालव्याचे पाणी ,शेतकऱ्यांना दिवसा वीज यांची माहिती देत ऋषीराज पवार यांच्या प्रकरणाचा घेतला खरपूस समाचार न्हावरे (ता. शिरूर) शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या मुद्द्यांसह चासकमान , घोडगंगा कालव्याचे पाणी,शेतकऱ्यांना…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

माझ्या नावावर पावत्या कशाला फाडतो? घोडगंगा साखर कारखान्यावरून अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं

लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शिरूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवारांवर निशाणा साधला. घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याच्या प्रकरणावरून अजित पवारांनी अशोक पवारांना खडेबोल सुनावले. “माझ्या नावावर पावत्या का फाडतोस? भावकीचा फायदा घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न का करतो आहेस?” अशा स्पष्ट शब्दांत अजित पवारांनी अशोक पवारांना खडे बोल…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

यशवंत व घोडगंगा कारखाने सुरू करणार, माऊली कटके यांना निवडून द्या विकास म्हणजे काय असतो ते दाखवून देतो – अजित पवार

लोणी काळभोर (ता. हवेली) थेऊर येथील यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करणार आहे. तसेच सोलापूर व अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवणार आहे.पूर्व हवेलीसाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आगामी काळात नागरिकांना विश्वासात घेऊन करणार असून तुम्ही माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना निवडून द्या विकासहणजे काय असतो ते दाखवून देतो असे सूतोवाच…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

अशोक पवार हे कार्यसम्राट नव्हे तर बंद सम्राट आहेत – ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके

पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी माऊली कटके निवडून येणार – प्रदीप कंद डिंग्रजवाडी येथे माऊली कटके यांचे जे सी बी तून फुलांचा वर्षाव करत भव्यदिव्य स्वागत डिंग्रजवाडी (ता. शिरूर) आमदार अशोक पवार हे बंद सम्राट असून घोडगंगा कारखाना बंद पाडण्याचे पाप, शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे महापाप केले असून यशवंत कारखाना सुरू करतो म्हणत घोडगंगा बंद…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

महायुतीची वज्रमूठ: अर्ज माघारीनंतर ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके विरुद्ध ॲड.अशोक पवार मुख्य लढत

माऊली कटके यांच्या प्रचारासाठी व विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार – प्रदीप कंद शिरूर, ता. ४ ऑक्टोंबर शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद…

Read More
Swarajyatimesnews

 पुणे, नगर रोड घेणार मोकळा श्वास जंबो फ्लाय ओव्हर उभारत ट्रॅफिक जॅम मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी येथील जन सन्मान येत्रेत घोषणा सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील  वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read More
Swarajyatimesnews

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील जन सन्मान यात्रेची जय्यत तय्यारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे विधानसभेच्या पार्श्याभूमीवर अनेकांचे लक्ष तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला  कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह पक्ष यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची…

Read More
error: Content is protected !!